अशा रंगल्या बोली-गजाली (व्हिडिओ)

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१९च्या दिवाळी अंकात घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा २९ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरीत पार पडला. या निमित्ताने बोली-गजाली हा अनौपचारिक गप्पांचा फड रंगला. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि संगमेश्वरी बोलीतील नामवंत लेखक गिरीश बोंद्रे यांनी आपापल्या बोलींत केलेल्या गावाकडच्या गजालींनी कार्यक्रम रंगत गेला. या कार्यक्रमाचा आस्वाद व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल. व्हिडिओच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.

संपादक प्रमोद कोनकर यांचे मनोगत
बोली-गजालींची सुरुवात
कमलेश गोसावी यांची मालवणी कविता
गिरीश बोंद्रे यांची संगमेश्वरी बोलीतील स्पेशल रेसिपी (केम्ब्रिज टी)
सिद्धी महाजन (कोकणी) यांचे मनोगत
दादा मडकईकर यांच्या मालवणी कविता
दादा मडकईकर यांनी सांगितलेले मालवणी किस्से आणि कविता
दादा मडकईकर यांच्या कविता
अशोक प्रभू यांचे मनोगत
अरुण इंगवले यांचे मनोगत आणि तिलोरी (संगमेश्वरी) बोलीतील कविता
दादा मडकईकर यांनी सांगितलेले मालवणी किस्से, म्हणी, कविता

साप्ताहिक कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक : https://bit.ly/36RKgWt

कार्यक्रमाचे फोटो पाहा खालील लिंकवर…

Leave a Reply