साप्ताहिक कोकण मीडिया – ३ जुलैचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ३ जुलै २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3sgp3yu येथे क्लिक करा.

३ जुलैच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : कोकण होणार एका आठवड्यात करोनामुक्त (https://kokanmedia.in/2020/07/03/coronafreekokan/)

मुखपृष्ठकथा : करोनासोबत नव्हे, लॉकडाउनसोबत जगायचंय! – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा सद्यस्थितीवरील विश्लेषणपर लेख…

सिंधुदुर्गातील कलाकारांचा ‘वारी’ लघुपट यू-ट्यूबवर प्रदर्शित (https://kokanmedia.in/2020/07/01/warishortfilm/

करोनाविषयीची माहिती प्रशासन लपवत आहे : नीलेश राणे

बीच शॅक नव्हे, हे तर बीच हॅक धोरण : अॅड. गिरीश राऊत यांचा लेख…

भीतीचा भूत : महेश गोसावी यांची मालवणी बोलीतील कथा…

करोना डायरी : एक व्हायरस असंख्य तर्क – किरण आचार्य यांचा लेख…

करोना आणि कोकणी माणसाची नवी सुरुवात – डॉ. प्रणव प्रभू यांचा लेख…

जोतकरी सतू – बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
……

माध्यमविषयक सेवांसह पुस्तके, इनहाउस जर्नल्स आदींसाठी संकलन, संपादन, प्रकाशन , ई-बुक निर्मिती आदी सेवा कोकण मीडियातर्फे पुरविल्या जातात. कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिकही चालवले जाते. पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकणातील विषयांना साप्ताहिकात प्रसिद्धी दिली जाते.
साप्ताहिक कोकण मीडियाकरिता लेखन पाठवण्यासाठी,

तसेच जाहिरातींसाठी संपर्क : 9422382621
ई-मेल : kokanmedia@kokanmedia.in

Leave a Reply