कोकणातील पारंपरिक आरत्यांचा संग्रह

कोकणातील महत्त्वपूर्ण असा गणेशोत्सव आजपासून सुरू झाला आहे. गणेशोत्सव सगळीकडेच होत असला, तरी कोकणातील गणेशोत्सवाची मजा काही न्यारीच. या गणेशोत्सवात आरत्यांपासून भजनांपर्यंत आणि नैवेद्याच्या पदार्थांपासून प्रथा-परंपरांपर्यंत सगळंच वेगळं असतं. कोकणातील गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या पारंपरिक आरत्यांचा संग्रह येथे प्रसिद्ध करत आहोत. जुन्या पिढीतील सर्वांना त्या आरत्या तोंडपाठच असतात आणि नवी पिढीही त्या झपाट्याने आत्मसात करते. तरीही संदर्भासाठी हा आरतीसंग्रह नक्कीच उपयोगी ठरेल. (आरतीसंग्रह डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(साप्ताहिक कोकण मीडियाच्या गणेशोत्सव विशेषाकांसह मागील अंक आमच्या ई-मॅगझिन्स विभागात उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply