परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक १० जुलैपर्यंत बंद राहणार

पाच जुलै रोजी पुन्हा एकदा दरड खाली येऊन परशुराम घाटातली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आता ती १० जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे.

Continue reading

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १८, रुग्ण, १९ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जुलै) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले.

Continue reading

निवृत्त गटविकास अधिकारी मधुकर कुळकर्णी यांचे निधन

रत्नागिरी : धामणसे (ता. रत्नागिरी) गावचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी (वय ९१) यांचे काल (दि. ४ जुलै) सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.

Continue reading

रत्नागिरीतील आषाढी वारीच्या पोस्टरचे अनावरण

रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे प्रथमच विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारीचे आयोजन करण्यात आले असून वारीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Continue reading

अर्जुना नदीवरील पुराची माहिती आधीच मिळणार

राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे.

Continue reading

dispenser with soap and corona word

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २२ रुग्ण, तिघे करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे २२ नवे रुग्ण आढळले, तर नाही. आज (दि. २ जुलै) ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

Continue reading

1 228 229 230 231 232 671