साप्ताहिक कोकण मीडिया – ६ मार्च २०२० – अंक प्रसिद्ध.
या अंकात काय वाचाल?

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडिया – ६ मार्च २०२० – अंक प्रसिद्ध.
या अंकात काय वाचाल?
रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे उद्योगिनी, महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत साई मंगल कार्यालयात भरवण्यात आले असून, ते आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या रत्नागिरी शाखेची सन २०२०-२१साठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सीए बिपीन शहा यांची निवड करण्यात आली.
रत्नागिरी : ‘रस्त्याला, चौकांना बहुतेक वेळा राजकीय पुढाऱ्यांची नावे दिली जातात, परंतु आज एका साहित्यिकाचे नाव या चौकाला दिले जात आहे ही मोठी आनंदाची गोष्ट
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१९च्या दिवाळी अंकात घेतलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा सोहळा २९ फेब्रुवारी २०२० रोजी रत्नागिरीत पार पडला. या निमित्ताने बोली-गजाली हा अनौपचारिक गप्पांचा फड रंगला. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आणि संगमेश्वरी बोलीतील नामवंत लेखक गिरीश बोंद्रे यांनी आपापल्या बोलींत केलेल्या गावाकडच्या गजालींनी कार्यक्रम रंगत गेला.
गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील