स्वातंत्र्यदिनी ७५ कल्पवृक्षाच्या लागवडीसाठी हातीस गाव सज्ज

रत्नागिरी : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. त्यासाठी गाव सज्ज झाले आहे.

Continue reading

सावरकर परिवार विशेषांकाचे शानदार प्रकाशन

ठाणे : सावरकरांचे राष्ट्रप्रेम आणि सावरकरांची देशभक्ती याबरोबरच त्यांचे आजच्या काळाला अनुसरून असणाऱ्या विज्ञानवादी विचारांचा अधिक प्रचार प्रसार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अनुवादक डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

Continue reading

‘पुलं’चे सुनीताबाईंना पत्र

पुलंच्या निधनानंतर सुनीताबाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते. त्याला जर पुलंनी उत्तर दिले असते तर, असा विचार करून पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्ताने नोव्हेंबर २०१९ मध्ये लेखिकेने हे पत्र लिहिले होते. पुलंच्या एकविसाव्या स्मृतिदिनानिमित्ताने ते पत्र पुन्हा सादर.

Continue reading

यादवाडचे शिल्प म्हणजे छत्रपतींच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना

वाजी महाराज यांच्या स्त्रीविषयक धोरणाचा उत्तम नमुना कर्नाटकातील यादवाड येथील शिल्प आहे. या शिल्पाला भेट देऊन इतिहास जाणून घेतल्यास महाराजांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन किती विशाल होता हे दिसून येते, असे गौरवौद्गार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी काढले.

Continue reading

कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी सदाशिव टेटविलकर

ठाणे : कोकण इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक सदाशिव टेटविलकर यांची निवड झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीतील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे आज, २७ एप्रिल रोजी वार्धक्याने झाले. गेल्या १५ मार्च रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले होते.

Continue reading

1 2 3 4 5