राजापूर : मधाच्या उत्पादकांसाठी आणि त्या क्षेत्रातील संधी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी राजापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : मधाच्या उत्पादकांसाठी आणि त्या क्षेत्रातील संधी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी राजापूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
तळेरे (कणकवली) : तळेरे गावचे सुपुत्र, गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाउसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली.
तळेरे (ता. कणकवली) : येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत संचिता संभाजी पाटील, अनुश्री अभिजित राणे आणि अक्षता मारुती गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
कुडाळ : पिंगुळी (ता. कुडाळ) येथील गुढीपूर येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालयाचे संस्थापक लोककलाकार पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच ठाकर आदिवासी लोककला चित्रकथी या चित्रशैलीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट दाखविणारे चित्र तयार करण्यात आले आहे.
तळेरे (ता. कणकवली) : ज्येष्ठ नाणीसंग्रहाकडून भेट म्हणून मिळालेली शिवराई नाणी देव्हाऱ्यात पूजेला ठेवून येथील नाणी संग्राहक आणि संदेशपत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करून शिवरायांना मानवंदना केली.
कणकवली : कणकवली येथील समानवता ट्रस्ट आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.