रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे यांच्या अंतरंग या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. याशिवाय दोन वर्षांचे वाङ्मयीन पुरस्कार परिषदेने जाहीर केले आहेत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार निवृत्त शिक्षक सु. द. भडभडे यांच्या अंतरंग या आत्मकथनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. याशिवाय दोन वर्षांचे वाङ्मयीन पुरस्कार परिषदेने जाहीर केले आहेत.
ठाणे : नव्या वर्षातील पहिलेच व्यापक संमेलन ठरले असते असे कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन करोनाबाधितांची वाढती संख्या आणि नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय कोमसापने घेतला आहे.
चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रेखा देशपांडे, तर उपाध्यक्षपदी नामवंत कवी आणि शाहीर राष्ट्रपाल सावंत यांची एकमताने निवड झाली आहे.
मुंबई : बाहेर जे घडते, त्याचे प्रतिबिंब अंतर्मनात उमटत असते. बाहेरच्या घटनांवर लेखकांनी अधिक व्यक्त व्हायला हवे, असे मत कोमसापच्या वांद्रे शाखेने घेतलेल्या मुलाखतीत नवलेखकांनी लेखकांनी व्यक्त केले.
ठाणे : नव्या वर्षातील पहिलेच व्यापक संमेलन ठरले असते असे कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन करोनाबाधितांची वाढती संख्या आणि नव्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय कोमसापने घेतला आहे.
ठाणे : गेली सुमारे तीन दशके साहित्य व्यवहारात आपल्या साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांनी आगळा ठसा उमटविलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती समितीद्वारे दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ आणि १२ जानेवारीला ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार आहे.