पहिल्यावहिल्या समुद्रकिनारा कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद

रत्नागिरी : राज्यात प्रथमच घेण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या समुद्रकिनाऱ्यावरील कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

Continue reading

तुटपुंज्या साधनांनिशी सायकल सराव करून जिंकला घाटाचा राजा-राणी किताब

खेड : चांगल्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीअभावी तुटपुंज्या साधनांच्या वापरातून सायकल सराव करून रत्नागिरी तरुणांनी घाटांचा राजा आणि घाटांची राणी किताब जिंकला. त्यातही दोघा सख्ख्या पालवणकर भावंडांनी पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावून वेगळाच इतिहास रचला.

Continue reading

नाचणे ग्रामपंचायतीतर्फे मुलांसाठी उन्हाळी शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे ग्रामपंचायतीन जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन केले आहे. अशा तऱ्हेने मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करणारी नाचणे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

Continue reading

राज्यातील बीचवरील पहिली कुस्ती स्पर्धा २२ मे रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी : राज्यात पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील मांडवी बीचवर करण्यात येणार आहे. येत्या २२ मे रोजी महिला आणि पुरुष विभागात ही स्पर्धा होईल.

Continue reading

तेरावी शिवाजी पार्क जिमखाना महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २२ पासून

रत्नागिरी : महाराष्ट्र कॅरस असोसिएशन आणि मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी शिवाजी पार्क जिमखना महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत मुंबईत दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यात होणार आहे.

Continue reading

वेर्ले (सावंतवाडी) येथे १० एप्रिल रोजी रक्तदान शिबिर

सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे येत्या १० एप्रिल रोजी वेर्ले (ता. सावंतवाडी) येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Continue reading

1 2 3