झणझणीत मिसळ, संस्कार आणि बरंच काही…..

हल्ली मिसळ हा पोटभरीचा खाण्याचा प्रकार म्हणून मान्यता पावला आहे. पण निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर तरवळ या छोट्याशा गावात झणझणीत मिसळ देणाऱ्या पण स्वतः मात्र तसा झणझणीत नसणाऱ्या हृषिकेश या तरुणाच्या उद्यमशीलतेचा अनुभव घेण्याचा सोहळा सुरू होतो.

Continue reading