नवी मुंबई : होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर गुजरातमधून उधना तसेच अहमदाबाद येथूनही विशेष गाड्या जाहीर करण्यात आले आहेत. यापूर्वी पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनस तसेच पनवेल येथून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या होळी स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर दोन नववर्ष विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते कन्याकुमारी आणि एलटीटी ते कन्याकुमारी या मार्गावर या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
नवी मुंबई : कोकण रेल्वेवर मडगाव ते मुंबई या मार्गावर येत्या रविवारी (दि. १८ डिसेंबर) एकमार्गी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. तिचे आरक्षण आज सुरू झाले आहे.
नवी मुंबई : वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण रेल्वेमार्गावर एलटीटी ते मंगलुरू आणि मडगावसाठी दोन विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार आहेत.
नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या मुंबईतून सुटण्याच्या आणि मुंबईत पोहोचण्याच्या स्थानकांमध्ये १९ आणि २० नोव्हेंबर या दोनच दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर येत्या ११ नोव्हेंबर रोजी मडगाव-मुंबई सीएसएमटी मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. 01428 क्रमांकाची ही गाडी एकमार्गी असून परतीचा प्रवास करणार नाही. ही गाडी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता सावंतवाडीतून मुंबईला रवाना होईल.