ओव्या, फुगड्यांच्या गाण्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी शकुंतला शिंदे यांचे निधन

रत्नागिरी : खोरनिनको (ता. लांजा) येथील जुन्या पिढीतील ओव्या, फुगड्यांचा ठेवा जपणाऱ्या वीरपत्नी श्रीमती शकुंतला दत्ताराम शिंदे (वय ७२ वर्षे) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.

वाचन चालू ठेवा

रत्नागिरी जिल्ह्यात ७७ नवे रुग्ण; आणखी दोघा करोनाबाधितांचा मृत्यू

रत्नागिरी : आज (ता. १०) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोघा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये खेडशी (ता. रत्नागिरी) आणि वांद्री (ता. संगमेश्वर) येथील व्यक्तींचा समावेश आहे. या मृतांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या ८० वर पोहोचली आहे.

नारायण राणेंच्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये करोना तपासणी लॅबचे उद्घाटन

कुडाळ : पडवे (ता. कुडाळ) येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मिळालेल्या निधीमधून आरटीपीसीआर (कोविड मोलेक्युलर लॅब) आज (नऊ ऑगस्ट) सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ६५ करोनाबाधितांची भर; दिवसभरात पाच मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ९) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाबाधितांच्या संख्येत ६५ जणांची भर पडली असून, करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या २२१३ झाली आहे. आजच्या दिवसभरात पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ७८ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४८९ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ६७.२ टक्के आहे.

एसटीच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे तिकीट दरपत्रक

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या एसटीच्या गाड्यांचे तिकीट दरपत्रक एसटीच्या रत्नागिरी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवे रुग्ण; चार मृत्यू

रत्नागिरी : आज (आठ ऑगस्ट) रात्री साडेआठनंतर प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात ६२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या

1 2 3 4 50