‘शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाकडे सरकारचे दुर्लक्ष’

रत्नागिरी :  ‘गेल्या दोन महिन्यांत कोकणात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्वॅबच्या तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाच्या बाबतीत सरकारचे

Continue reading

रत्नागिरीत नवे १६ करोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्येचे शतक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल (१९ मे) १६ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र आज (२० मे) पुन्हा नवे १६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १०८ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरीतील आणखी १६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडले!

रत्नागिरी : गेले काही दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१९ मे) एक दिलासादायक बातमी आहे. आज १६ रुग्णांना

Continue reading

डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचा खेडशीतील २५० नागरिकांना लाभ

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरीची भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता. १८ मे) राबविण्यात आलेल्या डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचा खेडशीतील २५० नागरिकांना लाभ झाला.

Continue reading

रत्नागिरीत आतापर्यंत १७ जण करोनामुक्त; आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, आज (१७ मे) नवे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता ९२वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील दोन रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

Continue reading

रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या ८२; आज सापडले नवे पाच रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आज (१५ मे) पाच नव्या रुग्णांची भर त्यात पडली आहे. कालही (१४ मे) तीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत जिल्ह्यात तीन जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

Continue reading

1 62 63 64 65 66 75