रत्नागिरीचे नंदू जुवेकर यांचा गोवा सरकारतर्फे सन्मान

मालवण : गोवा राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे नाट्य क्षेत्रातील भरीव आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीतील नंदकिशोर (नंदू) गजानन जुवेकर यांना महाराष्ट्र कला, नाट्य सन्मान बहाल करण्यात आले.

Continue reading

चिंदर गावची गावपळण सुरू : एक अनोखी परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिंदर (ता. मालवण) येथील गावपळण आज, १८ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. तीन दिवस चालणारी एक अनोखी परंपरा आहे.

Continue reading

चिंदर गावच्या श्री देवी भगवती माउलीची दिंडेजत्रा!

चिंदर (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) या गावातील श्री देवी भगवती माउलीच्या दिंडेजत्रेबद्दल विवेक (राजू) परब यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाची ही छोटीशी झलक…

Continue reading

ईशाच्या जिद्दीच्या पंखांना आर्थिक पाठबळाची गरज

तळेरे (कणकवली) : दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या ईशा जयराम सावंतला मोलमजुरी करून शिकविणाऱ्या वडिलांचे पांग फेडण्यासाठी डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्याची आवश्यकता आहे.

Continue reading

चौदा वर्षांच्या भावी काणेकरच्या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याची चौदा वर्षांची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या इंग्रजी काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते झाले.

Continue reading