करोनाचे रत्नागिरीत १४, तर सिंधुदुर्गात २५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (४ डिसेंबर) १४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले.

Continue reading

सुरेश प्रभूप्रणित जनशिक्षण संस्थान लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात

सिंधुदुर्गातील जनशिक्षण संस्थान आणि पुणे विमान प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँकअंतर्गत शंभर शाळांमधील एक हजार मुलींना सायकलचे वितरण या वेळी करण्यात आले.

Continue reading

करोनाचे रत्नागिरीत १८, तर सिंधुदुर्गात ५० नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (३ डिसेंबर) १८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १० जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ५० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले.

Continue reading

करोनाचे रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात ५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२ डिसेंबर) १७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १५ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज पाच नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर सात जण करोनामुक्त झाले.

Continue reading

करोनाचे रत्नागिरीत ६, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१ डिसेंबर) सहा नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १४ जण करोनामुक्त झाले.

Continue reading

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती, मात्र जनतेची इच्छापूर्ती नाही – नारायण राणे

रत्नागिरी : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसाऩभरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून करोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (३० नोव्हेंबर) रत्नागिरीत केली.

Continue reading

1 340 341 342 343 344 409