सायकल फेरी काढून कुलगुरू डॉ. संजय भावे यांचा सन्मान

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नव्याने नियुक्ती झालेले डॉ. संजय भावे यांच्या सन्मानासाठी आज दापोलीत काढण्यात आलेल्या सायकल फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.

Continue reading

कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या सन्मानार्थ रविवारी दापोलीत सायकल फेरी

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या सन्मानार्थ रविवारी (दि. ६ ऑगस्ट) दापोलीत सायकल फेरी काढण्यात येणार आहे.

Continue reading

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीचे विद्यार्थी पुन्हा चमकले

रत्नागिरी : येथील अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे साईराज पाथरे आणि मानसी लाड हे आणखी दोन विद्यार्थी पोलीस भरतीत निवडून आले आहेत.

Continue reading

रत्नागिरी नगर वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांचे मन पुस्तकांकडे आकृष्ट करून त्यांच्यामध्ये वाचन संस्कार प्रबळ व्हावा, या उद्देशाने रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

Continue reading

सीए इन्स्टिट्यूटतर्फे आविष्कार संस्थेत शैक्षणिक साहित्य वितरण

रत्नागिरी : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या रत्नागिरी शाखेतर्फे आविष्कार संस्थेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

Continue reading

प्रकाश क्षीरसागर यांचा आयएमबीतर्फे ११ रोजी सन्मान

पणजी : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या सरकारी संस्थेतर्फे येत्या ११ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Continue reading

1 51 52 53 54 55 408