जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांनी कोकणातील निसर्ग आणि त्यांच्या कोकणातील वास्तव्याच्या काळातील पर्यावरणाच्या आठवणी जागवल्या.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांनी कोकणातील निसर्ग आणि त्यांच्या कोकणातील वास्तव्याच्या काळातील पर्यावरणाच्या आठवणी जागवल्या.
जादूच्या पाच हजाराव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारे रत्नागिरीचे जादूगार विनयराज उपरकर यांनी आपल्या वाटचालीचा पट गोळप कट्ट्यावर उलगडून दाखवला.
जागतिक संग्रहालय दिनानिमित्ताने दक्षिण गोव्यातील मडगावजवळील लोटोली गावातील सुप्रसिद्ध बिग फूट संग्रहालयाला कुटुंबीयांसह भेट दिली. ती अविस्मरणीय ठरली.
आज मातृदिन साजरा करताना आईच्या आठवणीसाठी पंचवीस ग्रंथालये सुरू करण्याच्या संकल्पाची वाटचाल यथायोग्य सुरू आहे, याचा अभिमान वाटतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकविण्याबरोबरच त्याचा मोठा विस्तार करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती १४ मे रोजी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने त्यांच्या पराक्रमी कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या आकाशवाणीवरच्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपाच्या ११० शक्तिकेंद्रांवर सामूहिक श्रवण करण्यात आले, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.