ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर क्रूर, भडक डोक्याच्या आणि हिंसक वृत्तीच्या फेरीवाल्याकडून सर्वांसमक्ष हल्ला व्हावा, यापेक्षा अत्यंत निंद्य, लाजिरवाणी आणि खेदजनक घटना खचीतच नाही.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर क्रूर, भडक डोक्याच्या आणि हिंसक वृत्तीच्या फेरीवाल्याकडून सर्वांसमक्ष हल्ला व्हावा, यापेक्षा अत्यंत निंद्य, लाजिरवाणी आणि खेदजनक घटना खचीतच नाही.
आम्हा रत्नागिरीकरांना लाज वाटते सांगायला, लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षामध्ये रत्नागिरीमध्ये लोकमान्य टिळक जन्मस्थान बंद असल्याची पाटी पाहून गेटाबाहेरून निघून जातात.