अपेक्स हॉस्पिटलतर्फे ७० जणांची मोफत आरोग्य तपासणी

रत्नागिरी : येथील अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कारवांची वाडी येथील आदर्श वसाहतीत श्री साई मंडळातर्फे आज (२६ जानेवारी) मोफत आरोग्य शिबिर झाले. त्यावेळी ७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Continue reading