रत्नागिरीत माशांपासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन

रत्नागिरी : येथील मांडवी पर्यटन संस्था आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी २ ते ५ या वेळेत जिल्हा भाजपा कार्यालयात हे शिबिर होईल.

Continue reading