शेकडो आयएएस अधिकारी घडविणाऱ्या करिअर क्वेस्ट आणि सारस्वत मित्र मासिकाचे रत्नागिरीतील व्यवस्थापक एम. जी. कबीर यांना श्रद्धांजली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
शेकडो आयएएस अधिकारी घडविणाऱ्या करिअर क्वेस्ट आणि सारस्वत मित्र मासिकाचे रत्नागिरीतील व्यवस्थापक एम. जी. कबीर यांना श्रद्धांजली.
मराठी पुस्तके आणि नियतकालिकांच्या मुखपृष्ठ रेखाटनांचे काम सुमारे साठ वर्षे करून स्वत:ची वेगळी शैली निर्माण केलेले ९२ वर्षांचे ज्येष्ठ चित्रकार भालचंद्र शिवराम ऊर्फ बाळ ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या चित्रमय जगताला वाहिलेली शब्दरूपी श्रद्धांजली.
जगताना सत्य, सचोटी, सरळमार्गी तत्त्वांच्या पाऊलवाटेवर चालत समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक संस्थांमध्ये आदर्शवत काम करून ‘सार्थकी आयुष्य’ जगण्याचे भाग्य लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे काशिनाथ लांजेकर!