प्रमोद कोनकर यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पण’ पुरस्कार

रत्नागिरी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय पत्रकारांच्या प्रातिनिधिक संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्काराकरिता कोकण विभागातून साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक आणि आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद कोनकर यांची निवड झाली आहे.

Continue reading

1 2 3 6