योग्य खबरदारीअभावी अपघातांच्या संख्येत वाढ – जयश्री देसाई

रत्नागिरी : वाहतूक हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र योग्य खबरदारी आणि काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीच्या आदित्य लिमयेची शिवगान स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे रत्नागिरीत शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी आज पार पडली. स्पर्धेत आदित्य आनंद लिमये प्रथम आला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Continue reading

स्वच्छ रत्नागिरी अभियानाला मांडवीतून प्रारंभ

रत्नागिरी : स्वच्छ रत्नागिरी अभियानाला गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणजे मांडवी येथून आज सुरुवात झाली.

Continue reading

रत्नागिरी पोलीस, लायनेस क्लबतर्फे वाहतूक सुरक्षा निबंध स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी लायनेस क्लब आणि रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे.

Continue reading

रत्नागिरीत भाजपतर्फे शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे रत्नागिरीत शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हा स्तरावर आणि अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची स्पर्धा जिल्हा नगर वाचनालयात स्पर्धा होईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या २५ स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे.

Continue reading

भुकेल्या दिव्यांगांना ‘सन्मानाने अन्न’ देण्यासाठी ‘आस्था’ची हाक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच टक्के दिव्यांग आहेत. त्यातील काहींना परिस्थितीमुळे दोन वेळचे अन्नही खायला मिळत नाही. अशांकरिता आस्था सोशल फाउंडेशन ‘सन्मानाने अन्न’ योजना येत्या एक जानेवारीपासून राबविणार आहे. त्यासाठी देणगीदारांनी पुढे यावे, अशी हाक फाउंडेशनच्या संस्थापक सौ. सुरेखा जोशी-पाथरे यांनी दिली आहे.

Continue reading

1 2 3