मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्याची मागणी

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला थोर चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने केली आहे.

Continue reading

कोकणची थोरवी गाणारे गीत लवकरच रसिकांच्या भेटीला

कणकवली : पर्यटनाला असलेला वाव आणि कोकणच्या संस्कृतीची थोरवी गाणारे “कोकण” हे गीत लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. गीताचे शब्द आणि संगीत सिंधुदुर्गचे सुपुत्र प्रणय शेट्ये यांचे आहे.

Continue reading

अजूनही कोणी न लिहिलेल्या गोष्टी लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीत – र. म. शेजवलकर

ठाणे : पुस्तक वाचताना त्यात नवे काय आहे ते मी शोधत असतो. कधी अकराव्या-बाराव्या शतकातील लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ बारकाईने वाचले तर त्यात काही गोष्टी अशा सापडतात, ज्या आजही कोणी लिहिल्या नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. र. म. शेजवलकर यांनी केले.

Continue reading

रत्नागिरीत १६, तर सिंधुदुर्गात ९ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ जानेवारी) करोनाचे नवे ८१३रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ८ नवे रुग्ण आढळले, तर ९ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत मृत्यूची नोंद आज झालेली नाही.

Continue reading

रत्नागिरीच्या अ‍पेक्स हॉस्पिटलमध्ये करोनाची मोफत तपासणी

रत्नागिरी : येथील नव्याने सुरू झालेल्या अ‍पेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविडचे निदान करण्यासाठी करण्यात येणारी आरटीपीसीआरची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.

Continue reading

रत्नागिरीत २७ जानेवारीला तिसरी शाश्वत पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २७ जानेवारीला अंबर मंगल कार्यालयात ही परिषद होईल, अशी माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

Continue reading

1 2 3 4 16