अनुलोम प्रेरित सामाजिक मंडळांच्या नेत्रशिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ आणि श्री रवळनाथ देवस्थान ट्रस्टने संयुक्तपणे गोळप (ता. रत्नागिरी) या ग्रामीण भागात राबविलेल्या नेत्रशिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

Continue reading

डॉक्टरांच्या संपकाळात आयुषच्या दीड लाख डॉक्टरांनी राज्यभर पुरवली वैद्यकीय सेवा

ठाणे : गेल्या ११ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला होता. या दिवशी आयुषचे राज्यातील दीड लाखाहून अधिक डॉक्टरांनी आपली सेवा सुरू ठेवली होती, अशी माहिती आयुष कृती समितीतर्फे निमा या संघटनेचे ठाणे शाखेचे सेक्रेटरी डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली.

Continue reading

कृषी कायद्यांवरून अराजक माजविण्याचा प्रयत्न : चित्रा वाघ

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या संघटनांच्या नेत्यांना कृषीविषयक कायद्यांच्या विरोधातील आंदोलनातून मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी रत्नागिरीत केला. खासदार नारायण राणे यांनीही आज सिंधुदुर्गनगरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कृषीविषयक कायद्यांचे समर्थन केले. शेतकऱ्यांच्या माहितीसाठी चर्चासत्र घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue reading

किल्ले निवती स्वच्छता मोहीम

निवती (ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) येथील ऐतिहासिक किल्ल्यावर स्थानिक दुर्गप्रेमींनी रविवारी, १३ डिसेंबरला स्वच्छता मोहीम राबवली.

Continue reading

कीर्तनालंकार सौ. विशाखा भिडे यांचा रत्नागिरीत सत्कार

रत्नागिरी : येथील नारायणी मंडळाच्या प्रमुख सौ. विशाखा मोहन भिडे यांनी कीर्तन क्षेत्रातील कीर्तनालंकार ही पदवी उत्तम गुणांनी प्राप्त केली. ही पदवी मिळवणाऱ्या रत्नागिरीतील त्या पहिल्या महिला असून त्यानिमित्ताने नारायणी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Continue reading

एक किलोमीटर रस्त्याची स्वच्छता करून ज्येष्ठ नागरिकाचा आदर्श

सावंतवाडी : एक रविवार एक किलोमीटर स्वच्छता या संकल्पनेतून येथील डॉ. मधुकर घारपुरे यांनी राबविलेल्या स्वैच्छिक स्वच्छता अभियानातून प्लास्टिकच्या बाटल्या गोळा केल्या आणि नागरिकांसाठी नागरी स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श घालून दिला.

Continue reading

1 5 6 7 8 9 16