hands with latex gloves holding a globe with a face mask

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे रुग्ण, दोघे करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळले, तर तेवढेच करोनामुक्त झाले.

Continue reading

संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राला भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांचे नाव

रत्नागिरी : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र असे नामकरण आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

Continue reading

pexels-photo-3952231.jpeg

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा एकमेव रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २७ फेब्रुवारी) करोनाचा नवा एकमेव रुग्ण आढळला, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

तुका म्हणे : दंभाचे बुरखे फाडणारं नाटक

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २६ फेब्रुवारीला सादर झालेल्या ‘तुका म्हणे’ या नाटकाचा हा परिचय…

Continue reading

मराठीच्या संवर्धनासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची प्रावीण्य परीक्षा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.

Continue reading

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात ३ नवे करोनाबाधित; ९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ फेब्रुवारी) करोनाचे ३ नवे रुग्ण आढळले, तर ९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५३ झाली आहे.

Continue reading

1 292 293 294 295 296 704