man in white crew neck t shirt holding stay at home sign

रत्नागिरीतील सक्रिय करोनाबाधितांच्या संख्येने ८००चा टप्पा ओलांडला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १२ जानेवारी) करोनाचे नवे २८१ रुग्ण आढळले, तर ७७ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ८०१ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या दीडशेच्या आकड्याकडे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची संख्या दीडशेच्या आकड्याकडे वाटचाल करू लागली आहे. आज नवे १४७ रुग्ण आढळले, तर केवळ १९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

Continue reading

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना केलेले आवाहन

१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यांनी भारतीयांना केलेले आवाहन त्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

Continue reading

गो. जो. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव कालवश

रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुभाष देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (११ जानेवारी २०२२) गोव्यात निधन झाले.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या पुन्हा शंभरावर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली. आज नवे ११६ रुग्ण आढळले, तर केवळ १० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली.

Continue reading

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या २०० हून अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ११ जानेवारी) करोनाचे नवे २०३ रुग्ण आढळले, तर ६५ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ६२२ झाली आहे.

Continue reading

1 319 320 321 322 323 704