साप्ताहिक कोकण मीडिया अंक

Showing 1–16 of 120 results

0 comments

 1. अभिनंदन. माझी खूप वर्ष आवडती कल्पना आहे ही. वेळेअभावी मी करू शकले नाही आपण ती प्रत्यक्षात राबवत आहात हे वाचून आनंद झाला. 👍💐💐

 2. नितीन गडकरी यांनी दिलेली माहिती अत्यंत हास्यास्पद महामार्ग पूर्ण होण्यास अजून चार वर्षे तरी लागतील
  महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईहून गोवा साडेचार तासात गाठणे अशक्य आहे
  त्यासाठी गाडी ताशी 200 किमी वेगाने चालवावी लागेल हे शक्य आहे का ?
  निवळी रत्नागिरी हातखंबा पाली येथील कामे पूर्ण होण्यास अजून चार वर्षे लागतील
  तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा यांनी महामार्ग 2019 साली पूर्ण होईल असे ठोकून दिले होते
  रस्त्याचे काँक्रिटीकरण अत्यंत खराब दर्जाचे आहे टायरचे प्रचंड घर्षण होत आहे
  अत्यंत घटिया काम

 3. Pingback: Anonymous
 4. पंडित भार्गवराम आचरेकर यांना कट्यार काळजात घुसली या नाटकात प्रत्यक्ष गातांना पाहिलेला मी एक नाट्य रसिक.पंडितजी बरोबर फिरत्या रंगमंचावर छोट्या आणि मोठ्या सदाशिव ला गातांना चा प्रसंग अजून डोळ्यासमोर येतो.
  मी हा प्रयोग आधी भोपाळ येथे आणि नंतर बालगंधर्व ला पहिला आहे.
  विजयकुमार आपटे भोपाळ.वय वर्षे ८२.

 5. अतिशय योग्य विवेचन
  कोमसापच अस्तित्व आता कुठे जाणवतच नाही.

 6. खुपच छान उपक्रम. सोबत अन्वय आणि शब्दार्थ दिला तर संस्कृतच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल..