साप्ताहिक कोकण मीडिया

Showing 1–16 of 71 results

0 comments

 1. Pingback: Anonymous
 2. मा. मंत्र्याच्या दर्जाचे अजिबात अवमूल्यन नाही. चांगली बाब ही आहे की समस्या सोडविण्यात आली. साहेबानी आदर्श घालून दिला आपल्याच कार्यकर्त्यांना काम कसे करावे. स्थानिक पातळीवर समस्या पोहचवल्यास पहिल्यांदा हे पाहतात मतदार आपला आहे का? घरपट्टी जमा केली का? पाणीपट्टी भरली का? असे असलेतरी, आणि त्यामुळे समस्या सुटत नाही. साहेबानी समस्या सोडवली हे अतिउत्तम केले. त्याचे अभिनंदन केले पाहीजेत. त्रिवार अभिनंदन….

 3. धन्यवाद श्री.कोनकर सर..
  हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबाबत वृत्त प्रकाशित करून आम्हाला उपकृत केले.

 4. असे महान राज्यपाल आम्हाला लाभले हे आम्हा कोकणवासीयांचे आणि परमभाग्य म्हणायला पाहिजे आजवर महाराष्ट्रात जेवढे राज्यपाल होऊन गेले त्या सर्वांपेक्षा कोश्यारी साहेब हे सर्वश्रेष्ठ राज्यपाल आहेत

 5. खूप छान मुद्दे कव्हर केलेत.प्रत्यक्षात येण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा हवा.

 6. Pingback: Anonymous
 7. तुतारी एक्स्प्रेस का सुरू केली नाहीत? ती सगळ्यात चांगली गाडी होती जिच्यामुळे आमच्यासारखे जेष्ठ नागरिक आरामात जाऊ शकतात

 8. मला हे पुस्तक पाहिजे मोबा 9881559043
  प्रा. संजयकुमार कांबळे उद्या आणि परवा. मी रत्नागिरीला येत आहे.

 9. Instead of taking this mega block now. It should have taken it earlier . Now due to summer leaves people will come to their native place.
  Also there has to be target for completion of work, here there is no target for completion, how is it possible?
  All are aware that since last 15 years , government is building this highway & still it is not complete. It is really not good on Government part & mainly on Shivsena part because they are getting more seats in Konkan.
  Lastly ensure quality of roads should be good & long lasting for many years .

 10. You can publish our old Appeal that Jalvardhini Pratishthan will support 10 farmers as mentioned in earlier appeal

 11. अगोदर जनतेसाठी पर्याय तयार करा,मग तारीख ….कोकणवासियाना छळू नका