लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज (स्मृतिशताब्दी विशेष ग्रंथ)

 2,100.00

लोकमान्य टिळक यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने ‘लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज’ या ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे. `टिळकांनी पाहिलेली भव्य स्वप्ने आणि आजचा भारत` हा विषय केंद्रस्थानी ठेवून डॉ. शेषराव मोरे, डॉ. सदानंद मोरे, रमेश पतंगे, अरविंद गोखले, गिरीश प्रभुणे, डॉ. अशोक मोडक, शरद कुंटे, चंद्रशेखर टिळक इत्यादी मान्यवरांचे चिकित्सक लेख या ग्रंथात असतील. त्यामुळे ग्रंथ अत्यंत संग्राह्य असेल.

Description

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ या उद्घोषणेतून भारताच्या स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न पाहणारे आणि आधुनिक भारताचे निर्माते असा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा लौकिक आहे. शिक्षण. उद्योग, शेती अशा विविध क्षेत्रांबरोबरच समरस भारत आणि समर्थ भारत या शब्दांत त्यांचे स्वप्न सांगता येते.

अशा या द्रष्ट्या पुरुषाचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे ‘लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज’ या ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे. `टिळकांनी पाहिलेली भव्य स्वप्ने आणि आजचा भारत` हा विषय केंद्रस्थानी ठेवून डॉ. शेषराव मोरे, डॉ. सदानंद मोरे, रमेश पतंगे, अरविंद गोखले, गिरीश प्रभुणे, डॉ. अशोक मोडक, शरद कुंटे, चंद्रशेखर टिळक इत्यादी मान्यवरांचे चिकित्सक लेख या ग्रंथात असतील. त्यामुळे ग्रंथ अत्यंत संग्राह्य असेल.

हा ग्रंथ एप्रिल २०२१मध्ये प्रसिद्ध होणार आहे; मात्र त्याची नोंदणी २० मार्च २०२१पर्यंत करून घेतली जाणार आहे. `कोकण मीडिया`मार्फत या अंकाची नोंदणी आपल्याला करता येऊ शकेल. त्यासाठी Add to Cart हा पर्याय वापरून २१०० रुपये भरून ग्रंथाची नोंदणी करावी. ग्रंथ प्रसिद्ध होताच तो घरपोच पाठविला जाईल.

ग्रंथासाठी २१०० (दोन हजार शंभर) रुपये भरून नोंदणी करणाऱ्यांचे नाव ग्रंथात समाविष्ट केले जाईल. तसेच `साप्ताहिक विवेक`चा अंक वर्षभर सप्रेम भेट दिला जाणार आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *