साप्ताहिक कोकण मीडिया – १२ मार्च २०२१चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणाचे प्रतिबिंब – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख

संपादकीय : ठळक झालेली पांढरी रेघ
https://kokanmedia.in/2021/03/12/skmeditorial12march/

स्वातंत्र्यसैनिक आशाताईंची शतकी खेळी : रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या हयात असलेल्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे १५ मार्चला वयाची शंभरी पार करत आहेत. त्या निमित्ताने विशेष लेख

नाणार : सकारात्मक ‘राज’कारण! – चिपळूणचे मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख

हापूस आंब्याच्या विक्रीचे उपयुक्त प्रयत्न – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख

सोंगाड्या – बाबू घाडीगावकर यांची कथा

करोना डायरी : निरुत्साही दिवाळी – किरण आचार्य यांचा लेख

याशिवाय, वाचकपत्र, कविता आदी

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *