₹ 10.00
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia20Oct
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : सातत्याचे दुर्लक्ष हेच कारण
https://kokanmedia.in/2023/10/20/skmeditorial20oct/
मुखपृष्ठकथा : जागतिक वारशाचे संशोधन रत्नागिरीत : रत्नागिरीत सुरू झालेल्या कातळशिल्प वारसा आणि संशोधन केंद्राच्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख
आदिमायेची ५१ शक्तिपीठे : रामकृष्ण अभ्यंकर यांचा लेख
संप्रेरक : स’बली’करण दुर्गांचं : रत्नागिरीतील प्रतीक कळंबटे यांचा प्रेरक लेख
निवांतपणा हरवलाय… : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख
नदीच्या संवर्धनाचा संदेश : रायपाटणमध्ये झालेल्या नदीपूजनाच्या निमित्ताने जगदीश पवार यांचा लेख
सर्वपित्री अमावास्येला रायपाटणमध्ये झालेल्या अर्जुना नदीच्या जलपूजनाचा विजय हटकर यांनी लिहिलेला सविस्तर वृत्तांत… छायाचित्रांसह
या व्यतिरिक्त, वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
Description

Follow Kokan Media on Social Media