साप्ताहिक कोकण मीडिया – २६ मार्च २०२१चा अंक

 10.00

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा : कोकणातील वृत्तपत्रीय चळवळ – ४८ वर्षे रत्नागिरीच्या समानता साप्ताहिकाचे संपादक असलेले भाई बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची कामगिरी मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासात आवर्जून नोंद व्हावी, अशी होती. त्या निमित्ताने, कोकणातील साप्ताहिकांसह वृत्तपत्रीय चळवळीला उजाळा देणारा लेख…

संपादकीय : होळीने दहन व्हावे अराजकाचे
https://kokanmedia.in/2021/03/26/skmeditorial26march/

सागरी शिखर परिषद नुकतीच पार पडली. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणा त्यात झाल्या. त्या परिषदेतील काही मुद्द्यांचा आढावा घेणारा, माजी आमदार बाळ माने यांनी लिहिलेला लेख

वर्दीचे पोतेरे! – मकरंद भागवत यांचा प्रासंगिक लेख

रत्नागिरी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी – रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा मंथनपर लेख

करोना डायरी : प्रत्येकाला योग्य शिक्षण, प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी हवी – किरण आचार्य यांचा लेख

चमत्कार आणि विज्ञान – शशिकांत काळे यांचा चिंतनपर लेख

याशिवाय, वाचकपत्रं, कविता, व्यंगचित्रं आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *