₹ 10.00
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia9june
या अंकात काय वाचाल?
केबीबीएफ सिंधुदुर्ग ग्लोबल मीट विशेष
अग्रलेख : प्लास्टिकच्या पर्यायाचा व्यवसाय
https://kokanmedia.in/2023/06/09/skmeditorial9june/
मुखपृष्ठकथा : पंचविसाव्या तासाचा शोध : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनची सिंधुदुर्ग ग्लोबल मीट १०-११ जून रोजी झाराप झीरो पॉइंट येथे होत आहे. त्या निमित्ताने, केबीबीएफ ग्लोबलचे उपाध्यक्ष प्रदीप जोशी यांनी लिहिलेला, फाउंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाटचालीचा आढावा घेणारा लेख…
लवकरच अस्तित्वात येईल केबीबीएफची स्वतःची कंपनी : केबीबीएफचे सदस्य एकत्र येऊन लवकरच एक कंपनी स्थापन करणार आहेत. त्या नियोजित कंपनीचे कार्यकारी संचालक मयुरेश पुरोहित यांचा लेख
मँगो कोकोनट बर्फीने सुरू झालेला सावंतवाडीतील पुराणिक फूड्स प्रवास
कुडाळमधील माधुर्य भोजनालय : शुद्ध शाकाहारी भोजनाची अनुभूती
अर्थाविषयी अर्थपूर्ण मार्गदर्शन : सावंतवाडीतील शेअरखान कार्यालय
गुंतवणुकीची माहिती अॅपवर देणारे कणकवलीतील व्हिजन फायनान्शियल सर्व्हिसेस
मळगावचे लक्ष्मीनारायणनगर : अस्सल कोकणातील अस्सल गृहनिर्माण संकुल
क्लाउडटेक इंडिया : वन स्टॉप आयटी सोल्युशन प्रोव्हायडर
सावंतवाडीतील ओंकार प्रॉडक्ट्सची प्रेरणादायी वाटचाल
कुडाळमधील ‘अभिकल्प’ची ग्राहकप्रिय उत्पादने
याव्यतिरिक्त, वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
Description

Follow Kokan Media on Social Media