रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात उत्कृष्ट बाल पुस्तक मित्र स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेला आज (दि. १७ मे) प्रारंभ झाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात उत्कृष्ट बाल पुस्तक मित्र स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेला आज (दि. १७ मे) प्रारंभ झाला.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा आज नव्या स्वतःच्या वास्तूत स्थलांतरित झाली.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन, तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज झालेल्या आकाशवाणीवरच्या शंभराव्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपाच्या ११० शक्तिकेंद्रांवर सामूहिक श्रवण करण्यात आले, अशी माहिती दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे नव्याने लागू केलेले सीआरएआरचे प्रमाण (भांडवलाचे मालमत्तेशी पर्याप्तता प्रमाण) किमान टक्केवारीच्या तिप्पट आहे. आर्थिकदृष्ट्या पतसंस्था अत्यंत बलवान असल्याचेच हे द्योतक आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.