रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे केळ्ये शाळा क्र. १ येथे घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे केळ्ये शाळा क्र. १ येथे घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण थाटात झाले.
रत्नागिरी : आपण मिळवलेला पैसा कष्टाचा असल्याचे सांगण्याची धमक वेद, शास्त्रांच्या अभ्यासातून येते, असे प्रतिपादन रिवण (गोवा) येथील श्रीविद्या पाठशाळेचे ब्रह्मर्षि महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटील यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे यावर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ नोव्हेंबरला रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकारांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला (२८ जून २०२३) ‘अभंगवाणी’ हा अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुसळधार पावसाच्या सोबतीने रत्नागिरीकर रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
रत्नागिरी : येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवारी (दि. २८ जून) अभंगवाणी हा कार्यक्रम सादर होणार आहे.