डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना धन्वंतरी, तर अनघा प्रभुदेसाई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राजापूर : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या २०२० च्या दोन पुरस्कारांचे वितरण २४ ऑक्टोबर २०२१ रोजी राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात आले. या वेळी धन्वंतरी पुरस्कार डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना आणि आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. अनघा विश्वास प्रभुदेसाई यांना डॉ. अरुण जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४००च्या खाली

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत ६७ रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे २० रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या ३९७ झाली आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय करोनाबाधितांची संख्या २००च्या खाली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २६ ऑक्टोबर) करोनाचे २३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आता केवळ १९३ जणांवर उपचार सुरू आहेत.

Continue reading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जण करोनामुक्त; तीन नवे रुग्ण

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२५ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत २० रुग्ण करोनामुक्त झाले, तर नवे ३ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय म्हणजेच उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांची संख्या ४४५ आहे.

Continue reading

coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यात आज फक्त एक नवा करोनाबाधित; १६ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २५ ऑक्टोबर) करोनाचा फक्त एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला, तर १६ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आता केवळ २०१ जणांवर उपचार सुरू आहेत.

Continue reading

दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

रत्नागिरी : येथील दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट देऊन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Continue reading

1 193 194 195 196 197 352