सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या नवबाधितांपेक्षा १.७ पट रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २२१ रुग्ण आढळले, तर १.७ पट म्हणजे ३७६ रुग्ण करोनामुक्त झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात देण्यात आली आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात नवे २२८ करोनाबाधित, २१२ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २० जानेवारी) करोनाचे नवे २२८ रुग्ण आढळले, तर २१२ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२७५ झाली आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Continue reading

रद्दीदान करून मतिमंदांना सहकार्य करण्याचे आशादीपचे आवाहन

रत्नागिरी : मतिमंद मुलांना कार्यप्रवण ठेवण्याकरिता रद्दीचे दान करून सहकार्य करण्याचे आवाहन आशादीप या येथील संस्थेने केले आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात नवे २४४ करोनाबाधित, २०४ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १९ जानेवारी) करोनाचे नवे २४४ रुग्ण आढळले, तर २०४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या १,२१० झाली आहे.

Continue reading

woman in white dress shirt using white microscope

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारावर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २०६ रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ५२५ झाली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली, तर आज ८४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले.

Continue reading

रत्नागिरीच्या लेखिका स्मिता राजवाडे यांचे निधन

रत्नागिरी : येथील सुप्रसिद्ध लेखिका स्मिता राजवाडे (वय ७४) यांचे काल (दि. १८ जानेवारी) रात्री ८ वाजता मंगळूर (कर्नाटक) येथे निधन झाले.

Continue reading

1 2 3 4 195