रत्नागिरी : रत्नागिरीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले असून रत्नागिरीकरांना परवडणारी अद्ययावत आरोग्य सुविधा दिली जाणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले असून रत्नागिरीकरांना परवडणारी अद्ययावत आरोग्य सुविधा दिली जाणार आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या स्वच्छतेसाठी डॉ. मधुकर एका ज्येष्ठ नागरिकाने एक रविवार एक किलोमीटर स्वच्छता असा उपक्रम हाती घेतला आहे. तो उद्यापासून (दि. १३ डिसेंबर) सुरू होणार आहे.
रत्नागिरी : नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे केवळ गुण मिळविण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्या भाषेचा विविध अंगांनी अभ्यास करायला मोठा वाव
रत्नागिरी : रत्नागिरीतील सौ. विशाखा मोहन भिडे पहिल्या महिला कीर्तन अलंकार पदविकाधारक ठरल्या आहेत. त्यानिमित्ताने उद्या (दि. ११ डिसेंबर) त्यांचा रत्नागिरीत सत्कार करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
वैभववाडी : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून कोकण विभाग ग्राहक पंचायतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.