आषाढ अमावास्येला दीपपूजन करतानाच दीपिकारूप कन्येचा वाढदिवस साजरा करून लांज्यातील दांपत्याने या सणाचे वेगळेपण सिद्ध केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आषाढ अमावास्येला दीपपूजन करतानाच दीपिकारूप कन्येचा वाढदिवस साजरा करून लांज्यातील दांपत्याने या सणाचे वेगळेपण सिद्ध केले.
आज, २८ जुलैला आषाढी अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या आहे. ही तिथी का साजरी केली जाते?
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन येत्या शुक्रवारपासून (दि. २९ जुलै) ते ४ ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.
इंटरनॅशनल वेलनेस कोच वृषाली बाणे यांच्याकडे केवळ वजनाच्याच नव्हे, तर आरोग्याच्या विविध समस्यांवरही उपाय सुचविले जातात.
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना द्विशताब्दी नजीक आलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वाचक संख्या साडेसात हजारापर्यंत वाढवण्याचा संकल्प अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सोडला आहे.
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच (२५ जुलै २०२२) शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना शपथ दिली. मुर्मू यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा हा अल्प परिचय…