जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गणेशोत्सवातही धावणार

नवी मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावरून सुरू असलेली जबलपूर-कोईमतूर सुपरफास्ट एक्स्प्रेस गणेशोत्सवाच्या काळातही धावणार आहे. दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीचा कोकणातील चाकरमान्यांना उपयोग होणार आहे.

Continue reading

गणेशोत्सवासाठी एलटीटी-मंगलुरू वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी

नवी मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात येण्यासाठी आतापर्यंत अनेक गाड्या जाहीर झाल्या असून आता एलटीटी-मंगलुरू (क्र. 01165/01166) मार्गावर आणखी एका गाडीची घोषणा करण्यात आली आहे. या पूर्णपणे वातानुकूलित गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.

Continue reading

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण

बंगळुरू : कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण आज, 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथून झाले.

Continue reading

रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर १५ ऑगस्टपर्यंत रद्दच

कोकण रेल्वेची रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी १५ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे, तर डबल डेकर गाडीला वाढीव दोन डबे जोडण्यात आले आहेत.

Continue reading

कोकणकन्या एक्स्प्रेस सात तास विलंबाने

मुंबई : मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस आज सात तास विलंबाने धावत आहे. दादर येथे काल (दि. १५ एप्रिल) रात्री झालेल्या एका अपघातामुळे या गाडीला उशीर झाला आहे.

Continue reading

भारत-नेपाळ रेल्वेचे परिचालन कोकण रेल्वेकडे

नवी मुंबई : भारत-नेपाळ रेल्वे सेवा गेल्या २ एप्रिलपासून सुरू झाली आहे. या सेवेचे परिचालन कोकण रेल्वेतर्फे केले जात आहे.

Continue reading

1 2 3 6