या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या वर्षी प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होईल.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून या वर्षी प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होईल.
रत्नागिरी : गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेत वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील हर्ष नकाशे यांनी विजेतेपद पटकावले. तब्बल २०० स्पर्धकांमधून त्यांनी हे यश संपादन केले. बदलापूर येथील सई जोशी आणि कुडाळ येथील नितीन धामापूरकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.