पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनाकलनीय : उदय लोध

रत्नागिरी : ‘गेल्या काही दिवसांपासून होणारी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ अनाकलनीय आहे. ग्राहकांनीच त्याची दखल घेतली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया फामपेडा म्हणजेच फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केली.

Continue reading