दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या दोघांचे दापोलीकरांतर्फे स्वागत करण्यात आले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या दोघांचे दापोलीकरांतर्फे स्वागत करण्यात आले.
दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली.
दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी (दि. २२ जानेवारी) दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
दापोली : शेतकर्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने दापोलीत आगळवेगळी सायकल फेरी आज (दि. २५ डिसेंबर) काढण्यात आली. त्याला दापोलीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दापोली : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे होणार असलेल्या सायकलिंगच्या शालेय विभागीय स्पर्धेककिता पहिल्यांदाच दापोलीहून ७ विद्यार्थी निवडले गेले आहेत.
दापोली : येथे आज आयोजित केलेल्या सायक्लोथॉन स्पर्धेतील सोडतीमध्ये कोरेगाव (सातारा) येथील अनिकेत मोहाळे आणि दापोलीमधील अनिशा लयाळ यांनी दोन सायकली जिंकल्या.