रत्नागिरी : येथील यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या पुढाकाराने आजपासून सुरू झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या उपक्रमात पहिल्या दिवशी पाचशे जणांना लस देण्यात आली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या पुढाकाराने आजपासून सुरू झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या उपक्रमात पहिल्या दिवशी पाचशे जणांना लस देण्यात आली.
रत्नागिरी : येत्या ३१ डिसेंबरपर्यंत रत्नागिरी शहर आणि लगतच्या परिसरातील १०० टक्के लोकांसाठी यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजतर्फे करोनाप्रतिबंधक लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती माजी आमदार आणि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी दिली.
रत्नागिरी : करोना महामारीचा सामना करताना परिचारिकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. भविष्यात नर्सिंग क्षेत्राला चांगले दिवस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे आवाहन दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वीस्त माजी आमदार बाळ माने यांनी केले.
रत्नागिरी : कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातील उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (रविवारी) रत्नागिरीत व्यक्त केली.
रत्नागिरी : कोकणातील पहिल्या दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते उद्या (दि. १० जानेवारी) होणार आहे.
रत्नागिरी : ‘महिला दिन केवळ आठ मार्चला नव्हे, तर वर्षाचे सर्व दिवस साजरा करायचा असतो. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करत असलो, तरी प्रत्यक्षात आपण त्याविरोधात वागतो.