नवरात्राची सांगता झाली. नऊ दिवस देवींच्या भक्तीमध्ये रममाण होण्याचा हा उत्सव साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या प्रथा-परंपरा वेगळ्या. पण अनन्य भक्ती हा सारखा; दुवा असतो. यावर्षीचा उत्सव आपण कसा साजरा केला?

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
नवरात्राची सांगता झाली. नऊ दिवस देवींच्या भक्तीमध्ये रममाण होण्याचा हा उत्सव साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या प्रथा-परंपरा वेगळ्या. पण अनन्य भक्ती हा सारखा; दुवा असतो. यावर्षीचा उत्सव आपण कसा साजरा केला?
कोकणात, खासकरून रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात नवरात्रौत्सवात नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. शहाजीराजांनी सुरू केलेली ही परंपरा सरवदे समाजाने गेली ४०० वर्षं निष्ठेनं जपली आहे. इथून पुढच्या काळात मात्र ती लुप्ततेच्या मार्गावर आहे. या परंपरेविषयी…
भारतीय कालगणनेनुसार शालिवाहन शके १९४३मधील शारदीय नवरात्रौत्सव ७ ऑक्टोबर २०२१पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने श्रीसूक्ताचा परिचय, तसेच मराठी अनुवाद प्रसिद्ध करत आहोत. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
रत्नागिरी : लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकशाही भोंडला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
श्रीसूक्ताचा अनुवाद – ऋचा ३६वी
श्रीसूक्ताचा अनुवाद – ऋचा ३५वी