नागपूर-मडगाव-नागपूर गाडीची एक फेरी रद्द

नवी मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या नागपूर-मडगाव आणि परत नागपूर गाडीची येत्या ३ आणि ४ डिसेंबरची एक फेरी रद्द करण्यात आली आहे.

Continue reading

नागपूर-मडगाव रेल्वेला संगमेश्वर रोड थांबा मिळविण्यात यश

रत्नागिरी : नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याच्या निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या मागणीला यश आले आहे.

Continue reading

नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : खान्देश, विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी आता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत धावणार आहे. नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान ही गाडी सध्या हंगामी स्वरूपात धावत आहे.

Continue reading