कुडाळ : आजच्या करोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढवून आजारापासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी रोजच्या अन्नात सर्व प्रकारचे आवश्यक घटक यावेत, असा विचार करून वेगवेगळ्या पाककृती तयार करणाऱ्यांसाठी आगळीवेगळी पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब