नवी मुंबईत १२ आणि १३ एप्रिल रोजी रोजगार मेळावा

नवी मुंबई : वाशी (नवी मुंबई) येथील सिडको कन्वेन्शन सेंटरमध्ये येत्या १२ आणि १३ एप्रिल रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

Continue reading

तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे : उदय सामंत

रत्नागिरी : महारोजगार मेळाव्यात निवड होणाऱ्या तरुणांना लागलीच नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत. मात्र तरुणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक व्हावे, अशी अपेक्षा उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

Continue reading