सारस्वत मंडळातर्फे रत्नागिरी २९ एप्रिलला उद्योजकांसाठी विशेष सेमिनार

रत्नागिरी : येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे ग्लोबल चेंबर फॉर सारस्वत आंत्ररप्रुनर्सच्या सहकार्याने एमएसएमई – क्षमता आणि आगामी संधी या विषयावर येत्या शनिवारी (दि. २९ एप्रिल) विशेष सेमिनार आयोजित केले आहे.

Continue reading